जय भवानी फूड प्रोडक्टस येळाणे ( मलकापूर ) |
प्रोप्रा- सौ. विनिता बाबासाहेब नाबगे, मो-९४२२७८६९९४. |
बस स्थानक समोर,कोल्हापूर रत्नागिरी रोड, येळाणे, मलकापूर, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर पिन-४१५१०१. |
आमचेकडे सर्व प्रकारचे कोकम सरबत, कोकम आवळा, आवळा सरबत ( पितनाशक सी. व्हीटँमीन ), कैरी पन्हे (केशर वेलची युक्त शक्ती वर्धक), हापूस मँगो (सिरप प्रोटीन युक्त शक्ती वर्धक), आले लिंबू सरबत (पाचक केशर युक्त), मँगो सिरप (शक्ती वर्धक), ऑरेंज सिरप (शक्ती वर्धक), पाईनॅपल सिरप (शक्ती वर्धक), आंबा लोणचे, मिक्स लोणचे, तिखट लिंबू लोणचे, गोड लिंबू लोणचे उपवासचे, क्रश लिंबू लोणचे, लिंबू मिरची मिक्स लोणचे, खजूर लोणचे उपवसाचे, माईन मुळा लोणचे, मोरावळा केशर वेलचीयुक्त, आंबा लोणचे साधे इत्यादी प्रकारचे सर्व फ्रूड प्रोडक्टस खरेदीसाठी आवश्य भेट द्या किंवा फोन करा. |
माय एरिया शॉप्स माहितीसाठी येथे क्लिक करा. |
Friday, 28 February 2014
जय भवानी फूड प्रोडक्टस येळाणे ( मलकापूर ), प्रोप्रा- सौ. विनिता बाबासाहेब नाबगे, मो-९४२२७८६९९४.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Powered by Blogger.
0 comments:
Post a Comment