पतंजलि आरोग्य केंद्र मलकापूर अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. |
संचलन- पूजा धावडे, मो- 9860169148. |
विठ्ठल मंदिर जवळ, मलकापूर ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर. |
शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर मध्ये प्रथमच परमपूज्य स्वामी रामदेव
महाराज यांचे पतंजली योगपीठ चालू करण्यात आले आहे पतंजली आयुर्वेद हरिव्दारची
दैनंदिन वापरातील नवीन उत्पादने मलकापूर केंद्रात उपलब्ध आहेत व पतंजली चे सोप्स
: हळदी चंदन , मिंट, कोरफड, गोमुत्र , पंचगव्य, मोगरा, निम, मुलतानी माती इ.
विविध प्रकारात उपलब्ध आहेत तसेच दिव्य फार्मसी निर्मित विशेष औषधे उपलब्ध आहेत
तसेच सर्व रोगावर मोफत तपासणी दैनंदिन
सायं ६ ते ८ या वेळेत व दर शुक्रवारी १० ते ५ या वेळेत केली जाते. आरोग्य
विषयक समस्यसाठी पतंजली आरोग्य केंद्र मलकापूर येथे आवश्य भेट द्या किंवा फोन
करा आम्ही आपल्या सेवेशी कार्यतत्पर आहोत.
|
महत्वाची सुचना:-औषधांच्या सविस्तर माहितीसाठी आश्रमव्दारा प्रकाशित औषध दर्शन पुस्तके वाचावे तसेच अति गंभीर अवस्थेच्या रुग्णांसाठी प्रकशिक्षित वैद्यांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत. तज्ञ वैद्यामार्फात मोफत आयुर्वेदिक चिकित्सा व योग प्राणायाम मार्गदर्शन पतंजली आरोग्य केंद्र विठ्ठल मंदिर जवळ मलकापूर, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर येथे एक वेळ आवश्य भेट द्या किंवा फोन करा. |
माय एरिया शॉप्स माहितीसाठी येथे क्लिक करा. |
Tuesday, 18 February 2014
पतंजलि आरोग्य केंद्र मलकापूर,संचलन- पूजा धावडे मो- 9860169148.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Powered by Blogger.
0 comments:
Post a Comment