Pages

Friday, 28 February 2014

सदाशिव फ्लावर मर्चंट मलकापूर शाहूवाडी प्रोप्रा- सदाशिव माळी, मो- ९८९०७१८२८५.

                                                 सदाशिव फ्लावर मर्चंट मलकापूर

                                                         प्रोप्रा- सदाशिव माळी, मो- ९८९०७१८२८५. 

          विठ्ठल मंदिर शेजारी, मलकापूर, ता. शाहूवाडी, जि- कोल्हापूर. 
          आमचेकडे सर्व प्रकारच्या फुलकामातून विविध प्रकारचे गजरे, लग्नासाठी ताजे हार व इतर सर्व शुभ कार्यासाठी लागणारे फुलांचे  डेकोरेशन करून दिले जाते. तसेच स्वागत समारंभासाठी विविध रंगाचे गुलाब पुष्प उपलब्ध आहेत. पुजेचे साहित्य व इतर सर्व डेकोरेशनसाठी एक वेळ आवश्य भेट द्या किंवा फोन करा ऑर्डर फोन वरून घरपोहच दिली जाते. 
                                 माय एरिया शॉप्स माहितीसाठी येथे क्लिक करा.

यशोधन दातांचा दवाखाना, डॉ.अमृत बा. पाटील (बी.डी.एस.) व डॉ. जयंती अ. पाटील (बी.डी.एस.), मो-९९७०८८३००१

 
 
                           यशोधन दातांचा दवाखाना
डॉ.अमृत बा. पाटील (बी.डी.एस.) व 
डॉ. जयंती अ. पाटील(बी.डी.एस.)  मो-९९७०८८३००१ 
विठ्ठल मंदिर पाठीमागे, कोल्हापूर रत्नागिरी हायवे शेजारी , मलकापूर, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर.
वेळ :- स. १० ते ३, सायं ५ ते ७

    उपचार -  दातांची योग्य तपासणी,  एक्स रे काढणे ,  दात स्वच्छ करणे , दातांना सिमेंट व चांदी भरणे , दात काढणे, नवीन दात बसवणे काढायचे घालायचे किंवा कायमचे, कवळी बनवणे, नसांचे उपचार करणे  ,  हिरड्यांचे उपचार ,  वेडे वाकडे दात सरळ करणे , हाडामध्ये अडकलेले व अक्कल दाढ काढणे . 

           माय एरिया शॉप्स माहितीसाठी येथे क्लिक करा.
 
 

जय भवानी फूड प्रोडक्टस येळाणे ( मलकापूर ), प्रोप्रा- सौ. विनिता बाबासाहेब नाबगे, मो-९४२२७८६९९४.

      जय भवानी फूड प्रोडक्टस येळाणे ( मलकापूर )

    प्रोप्रा- सौ. विनिता बाबासाहेब नाबगे, मो-९४२२७८६९९४. 


    बस स्थानक समोर,कोल्हापूर रत्नागिरी रोड, येळाणे, मलकापूर,
     ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर पिन-४१५१०१.
                आमचेकडे सर्व प्रकारचे कोकम सरबत, कोकम आवळा, आवळा सरबत ( पितनाशक सी. व्हीटँमीन ),  कैरी पन्हे (केशर वेलची युक्त शक्ती वर्धक), हापूस मँगो (सिरप प्रोटीन युक्त शक्ती वर्धक),  आले लिंबू सरबत (पाचक केशर युक्त), मँगो सिरप  (शक्ती वर्धक), ऑरेंज सिरप (शक्ती वर्धक),  पाईनॅपल सिरप (शक्ती वर्धक),  आंबा लोणचे,  मिक्स लोणचे, तिखट लिंबू लोणचे, गोड लिंबू लोणचे उपवासचे,  क्रश लिंबू लोणचे, लिंबू मिरची मिक्स लोणचे, खजूर लोणचे उपवसाचे, माईन मुळा लोणचे, मोरावळा केशर वेलचीयुक्त, आंबा लोणचे साधे इत्यादी प्रकारचे सर्व फ्रूड प्रोडक्टस खरेदीसाठी आवश्य भेट द्या किंवा फोन करा.     

          माय एरिया शॉप्स माहितीसाठी येथे क्लिक करा.

साई सेल्स कोर्पोरेशन, येळाणे, मलकापूर, प्रोप्रा- सौ. विनिता बाबासाहेब नाबगे, मो-९४२२७८६९९४.

                साई सेल्स कोर्पोरेशन येळाणे (मलकापूर )

      प्रोप्रा- सौ. विनिता बाबासाहेब नाबगे, मो-९४२२७८६९९४. 


      बस स्थानक समोर,कोल्हापूर रत्नागिरी रोड, येळाणे, मलकापूर,
      ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर पिन-४१५१०१.
                   आमचेकडे सर्व प्रकारचे गॅस शेगडी १,२,३४ बर्नर हॉटेलसाठी हाय प्रेशर शेगड्या,  गॅस गिझर, इलेक्ट्रिक गिझर , वॉटर प्युरीफायर , अॅक्टीव्हा केट प्युरीफायर, सर्व प्रकारचे फॅन,  गिफ्ट आर्टिकल्स, विविध प्रकारचे कुकर,  सर्व प्रकारचे नॉनस्टिक भांडे, ओहम , व्ह्क्यूम क्लिनर, मिक्सर ग्राईंर,  थर्मास, लेमन सेट, फोटो फ्रेम, विविध प्रकारचे स्टिफीन, टी कॅप सेट,  टीव्ही, कुलर ,फ्रीज, वॉशिंग मशीन ,घड्याळे इतर सर्व प्रकारचे गिफ्ट आर्टिकल्स घेण्यासाठी आवश्य भेट द्या किंवा फोन करा.

     माय एरिया शॉप्स माहितीसाठी येथे क्लिक करा.

गणेश बॅग सेंटर येळाणे ( मलकापूर ), प्रोप्रा – गणेश कांबळे, मो- ९४२११२४०६९, ८८८८७५२६२८.

                गणेश बॅग सेंटर येळाणे ( मलकापूर )

     प्रोप्रा – गणेश कांबळे, मो- ९४२११२४०६९, ८८८८७५२६२८.


     बस स्थानक समोर,कोल्हापूर रत्नागिरी रोड, येळाणे, मलकापूर,
    ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर पिन-४१५१०१.
                        आमचेकडे स्कूल बॅग, सॅक, ट्रॅव्हल् बॅग ,कॅश बॅग, हँड बॅग व सर्व प्रकारच्या बॅग उपलब्ध आहेत व ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतात तसेच  रेनकोट व जॉकेट चेन बदलून मिळते व  जुन्या स्कूल बॅग, सॅक, ट्रॅव्हल् बॅग रिपेअर करून मिळतात सर्व प्रकारच्या नवीन बॅग खरेदी व रिपेअरसाठी आवश्य भेट द्या किंवा फोन करा .   

    माय एरिया शॉप्स माहितीसाठी येथे क्लिक करा.

उदय कोचिंग येळाणे ( मलकापूर ), प्रोप्रा – अशोक कांबळे, मो- ८८८८७५२६२८, ९०२८४८०४.

                  उदय कोचिंग येळाणे (मलकापूर)

       प्रोप्रा – अशोक कांबळे,  मो- ८८८८७५२६२८, ९०२८४८०४५९.


      बस स्थानक समोर,कोल्हापूर रत्नागिरी रोड, येळाणे, मलकापूर,
      ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर पिन-४१५१०१.
             आमचेकडे सर्व मोटार सायकचे  व जीपचे  सीट कव्हर व कर्टन कव्हर तयार करून मिळतात. तसेच मोटार सायकलचे नवीन सीट कोचिंग व पी.व्ही.सी. लॅमिनेशन करून मिळते सर्व गाड्यांच्या कोचिंग कामासाठी आवश्य भेटा किंवा फोन करा. 

      माय एरिया शॉप्स माहितीसाठी येथे क्लिक करा.

Thursday, 27 February 2014

एस. बी. डेकोरेटर्स अँड कॅटरर्स मलकापूर, प्रोप्रा- श्री. भगवानराव आनंदराव सपाटे- ९४२३२८२८३१.

 
 
                              एस.बी.डकोरेटर्स अँड कॅटरर्स
 प्रोप्रा- श्री. भगवानराव आनंदराव सपाटे, 
 फोन- ०२३२९-२२४७८१.
  मो- ९४२३२८२८३१, ९४२३८१४८८१, ९४०३६०२०७६.
  बुरुड गल्ली मलकापूर, ता.शाहूवाडी, जि. कोल्हापूर.
कार्यकारी मंडळ-      श्री . सागर सपाटे – ९४०३६०२०७६.
     श्री.   अमर (दिपक) सपाटे- ९४२३८१४८८१.
     श्री.  बाबू सपाटे- ९४२३२४३१७१.
     श्री.   सुनिल सपाटे- ७७९८७०४७६६.

 

               आमचेकडे भव्य मंडप, साऊंड सिस्टम, स्टेज, जनरेटर, टेबल, खुर्च्या व जेवणासाठी लागणारे सर्व प्रकारची भांडी व बफे पार्टीसाठी लागणारी भांडी भाड्याने घर पोहच मिळतात तसेच जेवणाची ऑर्डर स्विकारु. एक वेळ आवश्य फोन करा किंवा प्रत्यक्ष भेट द्या. 

          माय एरिया शॉप्स महितीसाठी येथे क्लिक करा.
 
 
Powered by Blogger.